1.1 —धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: I
मामकाःपांडवाच एव किमकुर्वत संजय II
अर्थ— या ठिकाणी महाराज धृतराष्ट्र त्यांचे सल्लागार संजय यांना अस विचारतात की कुरुक्षेत्र जे खूप असे पवित्र धर्मक्षेत्र आहे जेथे आता कौरव आणि पांडव समोरासमोर आले आहेत , दोन्ही बाजूच्या मंडळीत युद्धाची इच्छा आहे , समोरासमोर आल्या नंतर त्या दोघांनी काय केले…..क्रमश